आनंदक्षणची संकल्पना :
मुलांना आनंदी व मुक्त वातावरणात फक्त अक्षरज्ञान नाही तर विविध व्यावहारिक अनुभवातून समृद्ध करणारी शाळा
विचारांची स्वतंत्रता जपणारी आणि शिकण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला भरपूर संधी पुरवणारी शाळा
इंग्रजी भाषा म्हणून समृद्ध करणारी तरीही “परिसर भाषा हीच शिकण्याचे माध्यम असावी” हा निकष मानणारी शाळा